राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ८ मोठे निर्णय, जाणून घ्या माहिती
▪️विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार; १४९ कोटी रुपयास मान्यता.
▪️मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय; लाखो नागरिकांना लाभ.
▪️डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना.
▪️यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील.
▪️शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन.
▪️सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता.
▪️नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष.
▪️सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार.