Take a fresh look at your lifestyle.

गोंडवाना विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- प्लेसमेंट ऑफिसर आणि असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 06 पदे

नोकरी ठिकाण- गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- प्राचार्य, मॉडेल पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

अर्ज करण्याची मुदत- 19 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- unigug.ac.in