Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेत TC बनण्याची सुवर्णसंधी; ११२५५ जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- तिकीट तपासक (TC)

पद संख्या- 11,255 जागा

शैक्षणिक पात्रता- विज्ञान, वाणिज्य आणि कला या विषयांत पदवी

नोकरीचे ठिकाण- भारतातील विविध शहरे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- rrbmumbai.gov.in