Take a fresh look at your lifestyle.

जळगाव महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती; “उद्या” थेट मुलाखती द्वारे भरली जाणारी रिक्त पदे

0

पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी

स्टाफ नर्स

लॅब टेक्निशियन

डेटा एंट्री ऑपरेटर

वॉर्ड बॉय

आया

शिक्षण

वैद्यकीय अधिकारी:- एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएस / बीडीएस

स्टाफ नर्स:- B. Sc/M. Sc Nursing/BPNA/RGNM

लॅब टेक्निशियन:- B. Sc

डेटा एंट्री ऑपरेटर:- कोणतेही पदवीधर, MS-CIT आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग

वॉर्ड बॉय:- १२ पास

आया:- १० पास

वय- नियमानुसार

वेतन- नियमानुसार

अर्ज कसा कराल- थेट मुलाखत

मुलाखतीची दिनांक- १७ जानेवारी २०२२

नोकरीचे ठिकाण- जळगाव

मुलाखतीचा पत्ता- प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव

अधिकृत वेबसाईट- www.jcmc.gov.in