भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘विविध’ पदांची भरती
एकूण 14 जागा
1 कायदा अधिकारी 02
2 व्यवस्थापक (सिव्हिल) 06
3 व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) 03
4 लायब्ररी व्यावसायिक ग्रेड A 01
5 आर्किटेक्ट 01
6 पूर्ण-वेळ क्युरेटर 01
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
शेवटची तारीख- 04 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाइट- www.rbi.org.in