गोवा लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची भरती
एकूण जागा- 37
पदाचे नाव- सहाय्यक आर्किव्हिस्ट ग्रेड-I,
सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कनिष्ठ सर्जन,
तांत्रिक अधीक्षक (बंदरे)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- गोवा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28
जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- gpsc.goa.gov.in