पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती
एकूण जागा- 36
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,
सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ
निवासी, कनिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता- MBBS, Graduation,
Degree/ M.Sc (Refer PDF)
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख- 17 जानेवारी
2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23
जानेवरी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- भरती कक्ष टेंडर
सेलच्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका,
मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे
अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in