सेवानिवृत अधिकाऱ्यांसाठी औरंगाबाद विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात भरती
एकूण जागा- 04
पदाचे नाव- कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी
लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक
टंकलेखक
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत अधिकारी
वयाची अट- 65 वर्षे
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- बैठक हॉल पोलीस आयुक्त
कार्यालय, औरंगाबाद शहर
मुलाखतीची तारीख- 25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- aurangabad.gov.in