Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी चा अनोखा उपक्रम…

0

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी संस्थेकडून गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना 10 वीच्या गुणांच्या आधारे विद्यावेतन स्वरूपात पुढील दोन वर्षात जवळपास 149,000/- एवढी स्कॉलरशिप मिळणार या साठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करावेत.

अधिक माहिती साठी संपर्क : 7608080821

अर्ज भरण्यासाठी लिंक 

https://forms.gle/ikNYfDX6jigdWdM56