Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी शासनाच्या ‘या’ लिंकचा वापर करा

0

आजकाल प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कारण रेशनकार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. 18 वर्षांनंतर प्रत्येक व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकतो. मात्र आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तुमचं रेशन कार्ड मिळवू शकता.

अशाप्रकारे करा ऑनलाईन अप्लाय

👉 सर्वात प्रथम mahafood.gov.in या लिंकला भेट द्या.

👉 त्यानंतर तुम्हाला लॉगइन करावे.

👉 पुढे Apply online for ration card वर क्लिक करा.

👉 त्यांत आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या अपलोड करा.

👉 त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा आणि त्यानंतर अर्ज शुल्क भरून तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल.

👉 त्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य ठरल्यास तुमचं रेशन कार्ड तयार होईल.