Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडिया मध्ये विविध जागांसाठी 3256 पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- ऑफिसर (विविध पदे)

पदसंख्या- 3256 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण- GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099

मुलाखत तारीख- 12 ते 16 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in