इंडियन बँकेत अधिकारी पदाची मोठी भरती
पदाचे नाव- विशेषज्ञ अधिकारी
शैक्षणिक पात्रता- CA OR 2 years MBA (or equivalent PG Degree / Diploma) in Finance
पद संख्या- 102 पदे
नोकरीचे ठिकाण- चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 14 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.indianbank.in