AIASL मध्ये अधिकारी पदाची मोठी भरती
पदाचे नाव
1 सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
2 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
पद संख्या- 1049 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in