Take a fresh look at your lifestyle.

सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रकल्प प्रेरणा कार्यक्रम; शेतकऱ्यांना होणार फायदा

0

शेतकऱ्यांकरिता समुपदेशन (उद्देश)

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखून शेतकऱ्यांना तणावमुक्त करणे.

मानसिक आरोग्याकरिता आरोग्य तज्ञांची नियुक्ती.

स्क्रीनिंग साधन वापरून नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांची ओळख पटवणे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सेवा प्राप्तीसाठी १०४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :- www.arogya.maharashtra.gov.in