Take a fresh look at your lifestyle.

सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण (SAT) मुंबई येथे तांत्रिक सदस्य पदाची भरती

0

पदाचे नाव- तांत्रिक सदस्य

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट- 50 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- manish.k78@govin / dinesh.bisht@nic.in

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-31 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- श्री मनीष कुमार झा उपसचिव (RE) अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग 71-B, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली-10001