सीमा रस्ते संघटना(BRO) अंतर्गत ३५४ पदांची भरतीसीमा रस्ते संघटना(BRO) अंतर्गत ३५४ विविध पदांची भरती
एकूण पदे- ३५४
पदाचे नाव व पदसंख्या
मल्टी स्किल्ड कामगार पेंटर- ३३ पदे
मल्टी स्किल्ड वर्कर मेस वेटर- २४ पदे
वाहन मेकॅनिक- २९३ पदे
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट- १६ पदे
शिक्षण
मल्टी स्किल्ड कामगार पेंटर- मॅट्रिक किंवा समकक्ष आणि चित्रकार प्रमाणपत्रे
मल्टी स्किल्ड वर्कर मेस वेटर- मॅट्रिक किंवा समतुल्य आणि BRO द्वारे आयोजित केल्या जाणार्या ट्रेडमधील प्रवीणता चाचणीमध्ये पात्रता
वाहन मेकॅनिक- मॅट्रिक किंवा समतुल्य आणि मोटर वाहन / डिझेल / हीट इंजिनमधील मेकॅनिकलचे प्रमाणपत्र.
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट- मॅट्रिक किंवा समतुल्य आणि जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे
वय- १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कमांडंट, ग्रेफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे – ४११ ०१५
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट- www.bro.gov.in