Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा दलात(BSF) मध्ये “तरुण-तरुणीसाठी” विविध पदांची 2788 जागांसाठी भरती

0

एकूण 2788 जागा

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

ट्रेड व पद संख्या

पुरुष महिला

1 कॉब्लर 88 03

2 टेलर 47 02

3 कुक 897 47

4 W/C 510 27

5 W/M 338 18

6 बार्बर 123 07

7 स्वीपर 617 33

8 कारपेंटर 13

9 पेंटर 03

10 इलेक्ट्रिशियन 04

11 ड्राफ्ट्समन 01

12 वेटर 06

13 माळी 04

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

वयाची अट- 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in