भाभा अणू संशोधन केंद्रात थेट “मुलाखती” द्वारे भरती
एकूण जागा- 22
पदाचे नाव- पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर
शैक्षणिक पात्रता- MS/MD/DNB degree or Diploma (Refer PDF)
वयाची अट- 40 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.
मुलाखतीची तारीख- 20 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in