Take a fresh look at your lifestyle.

NHM लातूर अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- स्टाफ नर्स (महिला) आणि MPW (पुरुष)

पद संख्या- ६१ पदे

शैक्षणिक पात्रता- 12वी पास + पॅरामेडिकल प्रशिक्षण

नोकरीचे ठिकाण- लातूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर

अर्ज करण्याची मुदत- 5 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- https://zplatur.gov.in/