Take a fresh look at your lifestyle.

महापारेषण मध्ये विविध पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ अभियंता (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ-1 (पारेषण प्रणाली) आणि तंत्रज्ञ-2 (पारेषण प्रणाली) सहायक अभियंता (पारेषण)/(दूरसंचार), उप कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), विद्युत सहाय्यक (पारेशन)

पद संख्या- 4565 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 31 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- mahatransco.in