Take a fresh look at your lifestyle.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी (सहयोगी सल्लागार), कार्यकारी (सल्लागार) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार)

पद संख्या- 54 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com