Take a fresh look at your lifestyle.

लोणावळा सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक/शाखा अधिकारी आणि लिपिक

पद संख्या- 16 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- लोणावळा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- Isbank.ho@lonavlabank.com

अर्ज करण्याची मुदत- 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट- lonavlabank.com