Take a fresh look at your lifestyle.

ALIMCO मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- आयटीआय आणि डिप्लोमा अप्रेंटिस वरिष्ठ सल्लागार, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सीएसआर सल्लागार, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, क्यूसी सहाय्यक आणि वित्त सहाय्यक

पद संख्या- 231 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- अलिम्को आर. एम. सी. मुंबई कार्यालय A- 403 A- विंग, विष्णू कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्लॉट क्रमांक 36 सेक्टर 15, CBD बेलापूर नवी मुंबई -400614

मुलाखत तारीख- 16 मे 2024 ते 22 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.alimco.in