Take a fresh look at your lifestyle.

वणी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक नाशिक येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. अधिकारी, लिपीक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- वणी मर्चन्ट को ऑपेरेटीव्ह बँक लिमिटेड वणी, नाशिक 422215

अर्ज करण्याची मुदत- 23 मे 2024