Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल II

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

पद संख्या- 03 पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोट जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख– 21 आणि 22 मे 2024

अधिकृत वेबसाईट- cicr.org.in