Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना अंतर्गत वैद्यकीय सेवा या विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 220 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 26 मे 2024

अधिकृत वेबसाईट- amcsscentry.gov.in