Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024

पद संख्या- 506 जागा

पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in