Take a fresh look at your lifestyle.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये भरती

0

पदाचे नाव- कंपनी सेक्रेटरी

शैक्षणिक पात्रता- इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी सदस्य

पद संख्या- १२ रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 11 मे 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.powergrid.in/