एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव
1 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
2 हँडीमन/हँडीवूमन
पद संख्या- 422 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण- चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
पद क्र.1: 02 मे 2024
पद क्र.2: 04 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण- Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark : Near Taj Catering
अधिकृत वेबसाईट- http://www.aiasl.in/