राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे विविध पदांची भरती
एकूण 23 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 03
2 वैद्यकीय अधिकारी- 12
3 प्रयोगशाळा तंत्र- 08
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: MD(Micro)/Msc (Med.Micro)
पद क्र.2: MBBS
पद क्र.3: (i) Bsc (ii) DMLT/BPMT
वयाची अट- 43 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- सांगली
फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 18 जानेवारी 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in