Take a fresh look at your lifestyle.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठीच्या भरतीत मुदतवाढ

0

एकूण 641 जागा

पदाचे नाव- टेक्निशियन (T-1)

UR EWS SC ST OBC 

286 61 93 68 133

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण.

वयाची अट- 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी 2022 (11:45 PM)

परीक्षा (CBT)- 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in