Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची “मोठी” भरती

0

एकूण 87 जागा

पदाचे नाव- विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता- DM/MD/MS/DNB/MSW/MBBS/BAMS/B.Sc/पदवीधर/B.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

वयाची अट- 13 जानेवारी 2022 रोजी,

विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी- 70 वर्षांपर्यंत

स्टाफ नर्स- 65 वर्षांपर्यंत

इतर पदे- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

फी- खुला प्रवर्ग 500/- रु. मागासवर्गीय 250/-रु.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 21 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in