Take a fresh look at your lifestyle.

श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जळगाव येथे प्राध्यापक पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व्याख्याता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- जळगाव

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- SSBT चे COET कॉन्फरन्स हॉल, बांभोरी जळगाव

मुलाखतीची तारीख- 13 एप्रिल 2024