Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना न्यायाधिकरणात भरती

0

पदाचे नाव- न्यायिक सदस्य

पद संख्या- 26 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, पश्चिम ब्लॉक-VIII, सेक्टर-1, आर.के. पुरम, नवी दिल्ली 110 066

अर्ज करण्याची मुदत- 27 मे 2024

अधिकृत वेबसाईट- https://aftdelhi.nic.in