Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL) मध्ये विविध पदांची मोठी भरती

0

पद संख्या- ३१६ पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे, भुज, डेहराडून, चंदीगड

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- AIATSL सहाय्यक अधिकारी पुणे, भुज, डेहराडून, चंदीगड यांचे कार्यालय

मुलाखतीची दिनांक- 15 ते 20 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in