Take a fresh look at your lifestyle.

DIAT पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो आणि प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- ०७ जागा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- brazilraj.a@diat.ac.in

अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- https://diat.ac.in/