शहरी विकास विभागात कनिष्ठ सहाय्यक पदाची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ सहाय्यक
पद संख्या- ७६० रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- 12वी पास + टायपिंग + शॉर्टहँड
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- सहाय्यक. प्रोग्रामर, नगरविकास विभाग, शासन. NCT, दिल्ली, 9वी स्तर, “C” विंग, दिल्ली सचिवालय, I.P. इस्टेट, नवी दिल्ली – 110002
अर्ज करण्याची मुदत- 22 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://udd.delhi.gov.in