ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) मध्ये अभियंता पदाची मोठी भरती
पदाचे नाव- कार्यकारी अभियंता
पद संख्या- ६३ पदे
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनीअरिंगमधील BE/B.Tech पदवी.
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://ntpcrel.co.in