आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) मध्ये अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- ऑफिसर ग्रेड A – असिस्टंट मॅनेजर
पद संख्या- 10 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 21 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- www.ifsca.gov.in