राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती
पदाचे नाव- उपमहाव्यवस्थापक (प्रशासन), उप महाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक), महाव्यवस्थापक (कायदेशीर), महाव्यवस्थापक (भूसंपादन आणि संपत्ती व्यवस्थापन), महाव्यवस्थापक ( वित्त), व्यवस्थापक – वित्त आणि लेखा, मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक), महाव्यवस्थापक-तांत्रिक
पद संख्या- 81 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 16 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://nhai.gov.in