Take a fresh look at your lifestyle.

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये भरती

0

पदाचे नाव- प्रोफेसर (पीआरसी), प्रोफेसर (CSSE आणि IP), असिस्टंट प्रोफेसर (CSSE आणि IP), रिसर्च फेलो आणि प्रोफेसर (RBI चेअर)

पद संख्या- 08 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 05 मे 2024

अधिकृत वेबसाईट- https://gipe.ac.in