Take a fresh look at your lifestyle.

ESIC रुग्णालय पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- बालरोगतज्ञातील अर्धवेळ विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ आणि ज्येष्ठ निवासी मध्ये अर्धवेळ विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 03 पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ESIS हॉस्पिटल, मोहन नगर, चिंचवड, पुणे

मुलाखतीची तारीख- 05 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in