Take a fresh look at your lifestyle.

सारथी व MKCL मार्फत मोफत संगणक प्रशिक्षण…

0

सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे “छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, युवा कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

प्रवेश पात्रता मूलभूत शिक्षण- किमान दहावी पास असणे

प्रशिक्षण कालावधी- 6 महिने

प्रशिक्षणासाठी मोफत जागांची संख्या- 40,000

प्रशिक्षण ठिकाण- MKCL संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC)

अधिकच्या माहितीसाठी संकेतस्थळ-

www.mkcl.org/csmsdeep

सारथी संस्थेचे संकेतस्थळ- www.sarthi-

maharashtragov.in

एमकेसीएल संस्थेचे संकेतस्थळ: www.mkcl.org

ई-मेल आयडी- csmsdeep@mkcl.org

संपर्क क्रमांक- ८९५६५३७४९६