Take a fresh look at your lifestyle.

रेल विकास निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर्स व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक

पद संख्या- १३ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- RVNL चा पुणे मेट्रो प्रकल्प.

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- अहारिका, तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066

मुलाखत दिनांक- 02 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- https://rvnl.org