Take a fresh look at your lifestyle.

महानिर्मिती मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉवर इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट (ग्राइंडर) ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार

पद संख्या- १९६ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- https://mahagenco.in