Take a fresh look at your lifestyle.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ कार्यकारी (अकाउंट) आणि कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 02 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ई-मेलद्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल- career@mrvc.gov.in

अर्ज करण्याची मुदत- 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- mrvc.indianrailways.gov.in