माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक आणि वरिष्ठ अभियंता
पद संख्या- 29 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 05 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://mazagondock.in