Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रक्रिया सेवा आणि शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई

पद संख्या- 102 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 18 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- dsssb.delhi.gov.in