Take a fresh look at your lifestyle.

एप्रिल महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँक राहणार बंद; RBI ने केले जाहीर…

0

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मार्च महिना संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिलमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी असणार याबाबतची यादी जाहीर केली आहे.

एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही यादी एकदा तपासणे गरजेचे आहे.