SSC अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता
पद संख्या- 968 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://ssc.gov.in/